https://ift.tt/eqEyf0X मुलींनी आईबापाच्या कष्टाचे चीज केले आहे. जसं जगण आपल्या वाट्याला आलं तर आपल्या मुलींसह घडू नये असा ठाम निश्चय भुरके यांनी केला होता. अहोरात्र मेहनत करुन त्यांनी मुलींना शिकवण्याचा निर्णय घेतला. मुलींच्या शिक्षणात कोणतेही व्यत्यय येवू नये साठी भुरके जीवतोड मेहनत घेत आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/8KEVh5U
via IFTTT
मुलगी शिकली, प्रगती झाली! Engineer, MBBS.... ऊसतोड कामगारांच्या मुलींनी तर कमालचं केली
November 30, 2022
0