https://ift.tt/SGFshJQ Cold Wave : उत्तरेकडून हिमालयाच्या (Himalaya) पायथ्यापासून थेट थंड वारे नाशिकच्या दिशेने वाहत असल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निच्चांकी नोंद झाली आहे किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी (Cold Wave in Maharashtra) भरली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/M5KLziP
via IFTTT
Cold Wave : राज्यात थंडीला सुरूवात; राज्यात पारा 8.1 अंशांवर
November 18, 2022
0