https://ift.tt/4Wx2POz Jitendra Awhad : ठाण्यातील कळवा पुलाचं आज उदघाटन होणार आहे.यावेळी विकास कामांच्या भूमीपूजनावरुन आज पुन्हा एकदा राजकीय फड रंगणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात कळवा पुलाचं उदघाटन होत आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/wBE1Ut5
via IFTTT
ठाणे जिल्ह्यात आज पुन्हा एकदा राजकीय फड रंगणार, जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात CM शिंदे आणि फडणवीस
November 12, 2022
0