https://ift.tt/ofuZTna नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मिर्चीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे. याच ठिकाणी मध्यरात्री (Midnight) दोन वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचं सांगितलं जात आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/H0tsmUx
via IFTTT
मिरचीच्या बाजारात पडली आगीची ठिणगी... कोट्यावधींचं नुकसान
November 22, 2022
0