Type Here to Get Search Results !

कुख्यात गुंडाच्या होर्डिंगवर मुख्यमंत्र्यांसह आनंद दिघेंचा फोटो; खून, सावकारी, विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी

https://ift.tt/ofuZTna अमोल भास्करचे उमा टॉकिज चौक तसेच ताराराणी चौकात फलक झळकले आहेत. बॅनरवर राजेश क्षीरसागर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आनंद दिघे यांचाही फोटो आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/gm8kw0a
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.