https://ift.tt/WYK78ji माणसाला बोलता येतं म्हणून आपल्याला काय दुखतंय, काय होतंय हे सांगता येतं. मात्र प्राण्यांचं तसं नाही. अशात वर्ध्यातील जस्सीला प्रचंड वेदना होत होत्या. पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे तिला नेलं असता तिच्या मूत्राशयात तब्बल 108 खडे आढळून आलेत
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/L4ZT7v9
via IFTTT
अरे बापरे! श्वानाच्या मुत्राशयातून हे काय काय निघालं? जिल्यातील दुर्मिळ घटना
November 03, 2022
0