https://ift.tt/UWHoszM श्री साईबाबा संस्थानच्या दान पेटीत मागील 11 महिन्यात 398 कोटी 53 लाख 31 हजार 500 अकरा रुपयांचे दान जमा झाले आहे. दीड कोटीहून अधिक भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/7td2jP0
via IFTTT
साईबाबाची तिजोरी भरली! 11 महिन्यात 398 कोटी 53 लाखांचे दान
November 17, 2022
0