https://ift.tt/SbrgXpD Gulabrao Patil News : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात जोरदार जुंपली आहे. 50 खोके घेतल्याचा थेट आरोप राणा यांनी केल्यानंतर बच्चू कडू अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारलचा अल्टीमेटम दिला आहे. आता या वादात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उडी घेतली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/F4dtILs
via IFTTT
'रवी राणा यांना समज द्या', बच्चू कडूनंतर आता मंत्री गुलाबराव पाटीलही संतापलेत
October 29, 2022
0