Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र तिहेरी हत्याकांडाने हादरला; बायको-मुलांना पतीने संपवलं आणि...

https://ift.tt/DhpHxoJ Crime News :  कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये हे तिहेरी हत्याकांड घडले. पतीने रागाच्याभरात पत्नी, मुलगा आणि मुलीचा गळा आवळून निर्घृण हत्या केली. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/9kHA45s
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.