मुंबई: छुप्या कॅमेऱ्याद्वारे महिलांचे छायाचित्रीकरण करणाऱ्या तिघांना गुरुवारी शिवडी पोलिसांनी अटक केली. आरोपींनी किमान तीन महिलांचे छायाचित्र काढल्याचे तसेच चित्रीकरण केल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तिन्ही आरोपींचे मोबाईल जप्त केले असून ते न्यायवैद्यक विश्लेषणासाठी पाठवले आहेत.
सतीश हरिजन (२९), स्टीफन नाडर (२१) आणि सरवना हरिजन (२३) अशी आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपींनी २०१९ ते २०२१ या काळात चित्रीकरण केले होते. आरोपी शिवडी येथील झोपड्यांमध्ये किंवा खिडक्यांमध्ये छिद्रे पाडून महिलांचे छुप्या कॅमेऱ्याने चित्रीकरण करायचे. तिन्ही आरोपींमध्ये नुकतीच हाणामारी झाली. हा वाद सुरू असताना त्यातील एकाने हा सर्व प्रकार उघड केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी एका आरोपीचा पेन ड्राइव्ह तपासला. त्यात त्यांना परिसरातील तीन महिलांची छायाचित्रे सापडली.
त्यानंतर स्थानिकांनी आरोपीला शिवडी पोलिस ठाण्यात नेले. तेथे छायाचित्र काढण्यात आलेल्या महिलेचे जबाब नोंदवण्यात आला. तिच्या जबाबच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना अटक केली. मोबाईल संचातील चित्रीकरण आरोपींनी नष्ट केले आहेत. त्यांमुळे त्याबाबतचा डिजिटल मजकूर परत मिळवण्यासाठी आरोपींचे फोन न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
September 01, 2022 at 09:22PM

via IFTTT