Type Here to Get Search Results !

बनावट प्रोफाइलद्वारे फसवणूक; प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त गीता रविचंद्रन यांची पोलिसांत तक्रार

मुंबई: व्हॉट्सॲपवर बनावट प्रोफाइल तयार करून सहकर्मचाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतील प्रधान मुख्य आयुक्त गीता रविचंद्रन यांनी पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
रविचंद्रन या भारतीय महसूल सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. महसूल संकलनाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे क्षेत्र असलेल्या मुंबईच्या प्राप्तिकर विभागाच्या त्या प्रमुख आहेत. त्यांनी २५ एप्रिल रोजी मुंबईच्या प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी चेन्नई प्राप्तिकर विभागातील त्यांच्या सहकाऱ्यांनी दूरध्वनी करून त्यांच्या नावाने अनेकांना व्हॉट्सॲपवर संदेश आले आहेत. संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने ॲमेझॉन प्ले गिफ्ट कार्ड खरेदी करण्याची विनंती केली होती.

त्या वेळी त्यांनी ट्रुककॉलवर तपासणी केली असता दोन संशयित क्रमांक त्यांच्या नावाने असल्याचे लक्षात आले. रविचंद्रन यांच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून त्यांच्या माजी सहकाऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. बहुतांश संदेश त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांना पाठवण्यात आले. याप्रकरणी त्यांनी २७ एप्रिलला दक्षिण विभागीय सायबर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती.
त्यानंतर १ जूनला अशाच प्रकारे रविचंद्रन यांच्या नावाने मुंबई कार्यालयातील सहकारी देवदासन आणि जहाँजेब अख्तर यांना ॲलमेझॉन प्ले गिफ्ट कार्ड खरेदी करण्याची विनंती करणारा संदेश आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. या व्हॉट्सॲप क्रमांकाच्या प्रोपाइलवर रविचंद्रन यांच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला होता.

रविचंद्रन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन या मोबाइल क्रमांकांचा वापर करून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाने लोकांची फसवणूक करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम १७० (लोकसेवकाच्या नावाने तोतयागिरी करणे), ४१९ ( तोतयागिरी करणे), ४२० (फसवणूक) आणि ५११ (गुन्ह्याचा प्रयत्न) आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६ (ड) (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तीन संशयित क्रमांकांची माहिती घेत आहेत.

गेल्या महिन्यात, प्राप्तिकर विभागाचे प्रधान आयुक्त अमिताभ शुक्ला यांच्या नावानेही फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. त्यांचे अनेक मित्र, सहकारी आणि नातेवाईकांना संदेश पाठवून पैशाची मागणी करण्यात आली होती. त्यातील दोघांनी ५० हजार रुपये आरोपींना पाठवलेही होते. त्याप्रकरणीही पोलीस तपास करीत आहेत.

June 04, 2022 at 12:02AM

via IFTTT
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.