‘ऑगमेंटेड रिअॅलिटी मॅजिक मिरर’ बसवण्याचा निर्णय
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (सीएसएमटी) उतरणारे प्रवासी आणि इमारत पाहण्यासाठी येणारे पर्यटक लक्षात घेऊन मध्य रेल्वेने या स्थानकात ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) मॅजिक मिरर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवासी आणि पर्यटकांना एका मोठय़ा स्क्रीनसमोर उभे राहून प्रत्यक्ष आभासी जग अनुभता येईल. यामध्ये डिजिटल रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रकही असेल आणि तेदेखील वेळोवेळी प्रदर्शित केले जाणार आहे. दोन महिन्यांत ही सेवा सुरू होईल.
या कामासाठी एका कंपनीला पाच वर्षांचे कंत्राटही दिले आहे. यावर काही जाहिरातीही प्रदर्शित केल्या जातील. पाच वर्षांसाठी रेल्वेला ५० लाख रुपये महसूल मिळेल, असे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्रमांक ११ आणि १२ येथे करमणुकीसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) मॅजिक मिररसमोर प्रवासी किंवा पर्यटक उभे राहिल्यास त्यांना आभासी जग अनुभवता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे आभासी जगात ते प्रत्यक्ष उपस्थित असल्याचा अनुभव मिळेल. करमणुकीसाठी दर महिन्याला यामध्ये बदलही केला
जाणार आहे. यामध्ये जंगल सफारी, बर्फाळ प्रदेशात किंवा अन्य आभासी अनुभव घेण्याचा आनंद मिळेल, असे अधिकाऱ्याने सांगितले. याच्या आराखडय़ाला मंजुरीही मिळाली असून त्यासाठी फलाट क्रमांक ११ आणि १२ येथे एक मोठी एलईडी स्क्रीन बसवण्यात येणार आहे.
The post सीएसएमटी स्थानकात आभासी जगाचा अनुभव; ‘ऑगमेंटेड रिअॅलिटी मॅजिक मिरर’ बसवण्याचा निर्णय appeared first on Loksatta.
March 02, 2022 at 12:04AM

via IFTTT