https://ift.tt/eA8V8J Coronavirus in Pune : शहरातील चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तीन पोलीस उपायुक्त तर अतिरिक्त पोलीस आयुक्त यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3G3592b
via IFTTT
पुण्यात चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोना
January 26, 2022
0