Type Here to Get Search Results !

शहरातील करोना रुग्णसंख्येत वाढ ; ५२७ नवे रुग्ण, सहा जणांचा मृत्यू

मुंबई : बुधवारी मुंबईत ५२७ नवे करोना रुग्ण आढळले, तर सहा करोनाबाधितांचा मृत्यू झाला.

बुधवारी नव्याने सापडलेल्या करोना रुग्णांमुळे बाधितांची एकू ण संख्या ७ लाख ४२ हजार ५३८ झाली आहे. तर ४०५ रुग्ण बरे झाल्याने करोनामुक्त झालेल्यांची संख्या ७ लाख १९ हजार २१८ झाली आहे. सध्या मुंबईत ४ हजार ७२४ उपचाराधीन रुग्ण आहेत.

मृत्यू झालेल्यांपैकी तीन रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये तीन पुरुष व तीन महिला होत्या. 

ठाणे जिल्ह्यात ३१५ बाधित

ठाणे :  ठाणे जिल्ह्य़ात बुधवारी ३१५ करोना रुग्ण आढळून आले. तर, तीन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

 ३१५ करोना रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवली ९६, ठाणे ७६, नवी मुंबई ५६, मीरा-भाईंदर ३३, ठाणे ग्रामीण २१, बदलापूर १८, अंबरनाथ सात, उल्हासनगर सात आणि भिवंडीमध्ये एक रुग्ण आढळून आला. तर, तीन मृतांपैकी ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

राज्यात ३,१८७ जणांना संसर्ग

राज्यात दिवसभरात ३१८७ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली तर ४९ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ३२५३ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ३६ हजार ६७५ इतकी आहे.

गेल्या २४ तासांत रायगड ९४, पनवेल ६३,  नाशिक ७८, नाशिक शहर ६०, अहमदनगर ५६१, पुणे ३४१, पुणे शहर २००, पिंपरी-चिंचवड १०७, सोलापूर १७०, सातारा १९७, सांगली ८६, सिंधुदुर्ग ३१, रत्नागिरी ५९, उस्मानाबाद ३४, बीड ३४ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात २० हजारांहून कमी

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत १८,८७० लोकांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे करोनाबाधितांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी २० हजारांच्या खाली राहिलेली आहे. याच काळात करोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २,८२,५२० पर्यंत घसरली असून, गेल्या १९४ दिवसांतील उपचाराधीन रुग्णांची ही सर्वात कमी संख्या आहे.

The post शहरातील करोना रुग्णसंख्येत वाढ ; ५२७ नवे रुग्ण, सहा जणांचा मृत्यू appeared first on Loksatta.

September 30, 2021 at 03:44AM

via IFTTT
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.