रश्मी शुक्ला यांच्यातर्फे न्यायालयात विचारणा मुंबई : पोलिसांच्या बदल्या-नियुक्त्यांमधील मंत्र्यांचा हस्तक्षेप आणि भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या परवानगीनेच आपण काही महत्त्वाच्या व्यक्तींचे फोन टॅपिंग केले होते. मात्र नंतर आपल्याकडून चूक झाल्याची कबुली आपण दिल्याचे कुंटे यांनी त्यांच्या अहवालात म्हटले. स्वत:ला वाचवण्यासाठी कुंटे धादांत खोटे बोलत असून या प्रकरणी आपण सत्यशोधक […]
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/380rezV
via IFTTT
सत्यशोधक चाचणीसाठी सीताराम कुंटे तयार आहेत का?
August 20, 2021
0