आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत सेलिब्रिटींना धारेवर धरलं आहे. मुंबईवर संकट ओढावलं असताना सेलिब्रिटी कुठे आहेत?, असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3kyHmAf
via IFTTT
‘आमची मुंबई’ प्रेम आता कुठे गेलंय?; नितेश राणेंचा सेलिब्रिटींना सवाल
July 19, 2021
0