Type Here to Get Search Results !

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वणवण

मुंबईतील लसीकरण केंद्रांवर मंगळवारी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु लशीचा साठा मर्यादित असल्याने अनेकांना लस न घेताच माघारी परतावे लागले.

from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3yS1tOt
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.