रुग्णसंख्या कमी झाल्याने ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ची मागणी मुंबई : जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व दुकाने ५ एप्रिलपासून बंद असल्याने राज्यातील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारकडून काहीही मदत देण्यात आलेली नाही. त्यात टाळेबंदीत वाढ के ल्याने दुकानदार व त्यावर अवलंबून असणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. राज्यातील रुग्णसंख्या कमी झाल्याने व्यापार […]
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3ybMKh5
via IFTTT
व्यापारास मुभा द्या!
May 14, 2021
0