छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील महात्मा फुले मंडईतील फळ विक्रेत्यांचे स्थलांतर करण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातल्याचा आरोप करत गुरुवारी व्यापाऱ्यांनी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले.
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3faAy8Z
via IFTTT
महात्मा फुले मंडईतील फळ विक्रेत्यांचे आंदोलन
May 21, 2021
0