https://ift.tt/eA8V8J Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला आणि समुद्र किनारी भागात जोरदार फटका बसला आहे. जोरदार वादळात तुटलेल्या वीज वाहिनीचा मोठा धक्का लागून पती पत्नीचा दुर्दैवी अंत झाला.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3wbujr2
via IFTTT
रत्नागिरी जिल्ह्यात वादळाचे दोन बळी, शहरासह ग्रामीण भाग अंधारात
May 17, 2021
0