https://ift.tt/eA8V8J कमलाकर यांची तब्बेत खालवल्यानंतर त्यांना दोन रुग्णालयात नेण्यात आलं होतं. दोन्ही रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. तिसऱ्या रुग्णालयाने त्यांना योग्य उपचार न दिल्याने त्यांचे निधन झाल्याची तक्रार कुटूंबियांनी केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3uSeODH
via IFTTT
आधी कोव्हिड रिपोर्ट आणा मग उपचाराचं बघू, रुग्णालयांचा उपचारास नकार! सायकलपटू कमलाकर झेंडे यांचं निधन
April 14, 2021
0