मुंबई : पालिकेच्या दहा शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षांपासून सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरू होणार असून या शाळांमध्ये नर्सरी ते मोठा शिशुवर्गपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये पहिली ऐवजी नर्सरीपासून (पहिलीपूर्वी तीन वर्षे) प्रवेश दिला जाणार आहे. त्याकरिता अर्ज मागवण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक […]
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3t2FIaR
via IFTTT
पालिके च्या दहा सीबीएसई शाळा
April 26, 2021
0