राज्यात अनेक ठिकाणी लसींचा साठा अपुरा पडत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आजही मुंबईत काही ठिकाणी लसीकरण बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतल्या लसीकरणाविषयी माहिती दिली आहे. “मुंबईत ७ खासगी रुग्णालये आणि ३० सरकारी रुग्णालये आणि केंद्र अशा एकूण ३७ ठिकाणी आज लसीकरण सुरू आहे”, अशी माहिती […]
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3sJCgl6
via IFTTT
मुंबईकरांनी आधी लस उपलब्धतेची खात्री करूनच लसीकरणासाठी जावं – महापौर किशोरी पेडणेकर
April 25, 2021
0