Type Here to Get Search Results !

कार्यक्षम जिल्ह्याधिकाऱ्यांमुळे या जिल्ह्यात प्राणवायू कमी पडणार नाही...

https://ift.tt/eA8V8J प्राणवायू विकत न आणता तो हवेतूनच शोषून घेत रुग्णांना द्यायचा विचार नंदुरबार जिल्ह्याधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांनी केला आणि तीन ऑक्सिजन (प्राणवायू) निर्मितीचे प्रकल्प त्यांनी उभारले.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2PnLrKj
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.