https://ift.tt/eA8V8J वालदेवी धरणावर (Valdevi dam) फिरण्यासाठी गेलेल्या सहा तरुण आणि तरुणींचा बुडून मृत्यू झाला. धरणावर उत्साहाच्या भरात फोटो काढत असताना काहींचा तोल गेला आणि वालदेवी धरणात पडले.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3mTheiJ
via IFTTT
फोटो काढणे जिवावर बेतले, वालदेवी धरणात 6 जण बुडाले
April 16, 2021
0