Type Here to Get Search Results !

राज्यात पुन्हा हॉस्पिटला आग : आगीत चार रुग्णांचा होरपळून मृत्यू, 5 लाखांची मदत जाहीर

https://ift.tt/eA8V8J Fire In Thane Hospital - प्राइम क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये काल रात्री साडेतीनच्या सुमारास आग लागली.  20 पैकी 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. या सर्व रुग्णांना वेळीच रुग्णालयाबाहेर काढण्यात आले. या संपूर्ण घटनेदरम्यान गुदमरल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3eDmD9H
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.