https://ift.tt/eA8V8J कल्याण-डोंबिवलीमध्ये ५०च्या खाली आलेली कोरोना रुग्णसंख्या आता वेगाने वाढू लागली आहे. दररोज ६००च्या घरात नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. त्यामुळेच आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने निर्बंध कडक करायला सुरूवात केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3d3jZJA
via IFTTT
हॉटेल-बारच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोना चाचणी सक्तीची, KDMC चा नवा आदेश
March 23, 2021
0