Type Here to Get Search Results !

राज्यातील जिल्हा परिषद - पंचायत समिती पोटनिवडणूक, प्रारूप मतदार याद्यांची या दिवशी प्रसिद्धी

https://ift.tt/eA8V8J राज्यातील जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) 85 निवडणूक विभाग आणि त्यांतर्गतच्या विविध पंचायत समित्यांमधील ( Panchayat Samiti ) 144 निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी (By-Election) 5 एप्रिल 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3s3gM2X
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.