https://ift.tt/eA8V8J राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पुण्यात (Pune) स्थिती भयंकर झाली आहे. (Coronavirus outbreak in Pune) कोरोनाबाधितांना बेड मिळत नसल्याचीबाब पुढे आली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3tnhFUr
via IFTTT
पुण्यात कोरोनाचा उद्रेक, कोरोनाबाधितांना मिळेना बेड !
March 15, 2021
0