मुंबई : सनराईज रुग्णालयात उपचार व्यवस्थित मिळत नसल्याने सुधीर लाड (६५) यांना शुक्रवारी दुपारी अन्य रुग्णालयात हलविण्याची तयारी नातेवाईक करत होते. परंतु त्याआधीच काळाने घात केला आणि त्यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. भांडुपच्या कोकणनगरमध्ये राहणारे सुधीर यांना १० दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. मुलुंडच्या करोना केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ऑक्सिजनची पातळी खालावल्याने चार दिवसांपूर्वी त्यांना […]
March 27, 2021 at 12:24AM मुंबई : सनराईज रुग्णालयात उपचार व्यवस्थित मिळत नसल्याने सुधीर लाड (६५) यांना शुक्रवारी दुपारी अन्य रुग्णालयात हलविण्याची तयारी नातेवाईक करत होते. परंतु त्याआधीच काळाने घात केला आणि त्यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. भांडुपच्या कोकणनगरमध्ये राहणारे सुधीर यांना १० दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. मुलुंडच्या करोना केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ऑक्सिजनची पातळी खालावल्याने चार दिवसांपूर्वी त्यांना […] मुंबई : सनराईज रुग्णालयात उपचार व्यवस्थित मिळत नसल्याने सुधीर लाड (६५) यांना शुक्रवारी दुपारी अन्य रुग्णालयात हलविण्याची तयारी नातेवाईक करत होते. परंतु त्याआधीच काळाने घात केला आणि त्यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. भांडुपच्या कोकणनगरमध्ये राहणारे सुधीर यांना १० दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. मुलुंडच्या करोना केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ऑक्सिजनची पातळी खालावल्याने चार दिवसांपूर्वी त्यांना […]
via IFTTT