https://ift.tt/eA8V8J महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन (Maharashtra SSC and HSC exam) पद्धतीनेच होणार हे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र दिवसेंदिवस कमालीने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, काहींना ही परीक्षा देणे खरोखरच जिकरीचे होणार आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3cnNC9u
via IFTTT
कोरोनामुळे १०वी-१२वी परीक्षा हुकली तर काय? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वपूर्ण माहिती
March 26, 2021
0