https://ift.tt/eA8V8J महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, तसंच कोरोना चाचणी करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. ट्विटरद्वारे आदित्य ठाकरेंनी ही माहिती दिली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3r9lzi1
via IFTTT
Aaditya Thackeray यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
March 20, 2021
0