https://ift.tt/eA8V8J विवाहित महिलेचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत. त्याची माहिती एका तिसऱ्या व्यक्तीला मिळताच त्याला संपवण्याची योजना आखली जाते, असं अनेक क्राइम सीरियल किंवा सिनेमातील सीनमध्ये बघायला मिळतं. मात्र असाच धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडल्यानं खळबळ उडाली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3uFfb56
via IFTTT
प्रेमात अडसर ठरणाऱ्या तरुणाची हत्या, पोलिसांनी शिताफीने लावला छडा
February 27, 2021
0