https://ift.tt/eA8V8J येत्या काही महिन्यात कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरुन डिझेल इंजिनावर धावणाऱ्या सर्व गाड्या बंद होणार आहेत. आता यापुढे या मार्गावरुन फक्त विजेवर चालणाऱ्या गाड्याच धावणार आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3r21xqz
via IFTTT
कोकण रेल्वे मार्गावर पहिले विद्द्युत इंजिन धावले, डिझेलवर धावणाऱ्या गाड्या होणार बंद
February 27, 2021
0