https://ift.tt/eA8V8J दहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज राज्यातल्या अनेक शाळा सुरु झाल्या. त्यावर शालेय शिक्षण विभागाने एक मस्त व्हिडिओ तयार केला आहे. चला मुलानो चला, असे आवाहन करण्यात आले आहे. शाळेत आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2NwNlqI
via IFTTT
दहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज राज्यातल्या अनेक शाळा सुरु
January 26, 2021
0