https://ift.tt/eA8V8J गोंडसमुहाची संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला जगापुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी या उद्यानामध्ये 'गोंडवाना थीम पार्क' (Gondwana theme park) उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज येथे केली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3olV6N0
via IFTTT
विदर्भाचा मागासलेपणा दूर करणार,‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
January 26, 2021
0