Type Here to Get Search Results !

जीन्स घातली म्हणून 5 शिक्षकांना मिळाली नोटीस

https://ift.tt/eA8V8J पाच शिक्षकांनी जीन्स पॅन्ट घातल्या म्हणून त्यांना थेट नोटीस देण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी या नोटीसा बजावल्या आहेत.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/36p7S7e
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.