https://ift.tt/eA8V8J Weather Alert : पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका वाढत चालला आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा (Mahabaleshwar) पारा तब्बल ६ अंशावर आल्याने महाबळेश्वरच्या अनेक भागात दवबिंदू गोठले आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3haIx58
via IFTTT
गुलाबी थंडीची चाहुल, महाबळेश्वर-धुळे-परभणीत नीचांकी तापमान
December 22, 2020
0