|| शैलजा तिवले/ संदीप आचार्य ‘के ईएम’मध्ये १२ वर्षांच्या दोन मुलांना जीवदान मुंबई : भारतातील शासकीय रुग्णालयांतील बालकांमधील स्वॅप पद्धतीने केलेले पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केईएम रुग्णालयात झाले आहे. १२ वर्षांच्या दोन मुलांना एकमेकांच्या पालकांनी मूत्रपिंडदान करत जीवनदान दिले आहे. याआधी २०१५ मध्ये मोठ्या रुग्णांमध्ये स्वॅप पद्धतीने मूत्रपिंड प्रत्यारोपण राज्यात शासकीय रुग्णालयात केईएममध्येच प्रथम झाले होते. […]
October 17, 2020 at 01:27AM || शैलजा तिवले/ संदीप आचार्य ‘के ईएम’मध्ये १२ वर्षांच्या दोन मुलांना जीवदान मुंबई : भारतातील शासकीय रुग्णालयांतील बालकांमधील स्वॅप पद्धतीने केलेले पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केईएम रुग्णालयात झाले आहे. १२ वर्षांच्या दोन मुलांना एकमेकांच्या पालकांनी मूत्रपिंडदान करत जीवनदान दिले आहे. याआधी २०१५ मध्ये मोठ्या रुग्णांमध्ये स्वॅप पद्धतीने मूत्रपिंड प्रत्यारोपण राज्यात शासकीय रुग्णालयात केईएममध्येच प्रथम झाले होते. […] || शैलजा तिवले/ संदीप आचार्य ‘के ईएम’मध्ये १२ वर्षांच्या दोन मुलांना जीवदान मुंबई : भारतातील शासकीय रुग्णालयांतील बालकांमधील स्वॅप पद्धतीने केलेले पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केईएम रुग्णालयात झाले आहे. १२ वर्षांच्या दोन मुलांना एकमेकांच्या पालकांनी मूत्रपिंडदान करत जीवनदान दिले आहे. याआधी २०१५ मध्ये मोठ्या रुग्णांमध्ये स्वॅप पद्धतीने मूत्रपिंड प्रत्यारोपण राज्यात शासकीय रुग्णालयात केईएममध्येच प्रथम झाले होते. […]
via IFTTT