https://ift.tt/eA8V8J कोरोना संक्रमणाच्या काळातही अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. बुलढाणा येथील उतावळी धरणावर कोरोना काळात रविवारी मोठी गर्दी, हुल्लडबाजी दिसून आली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3mlbX2L
via IFTTT
बुलडाणा येथील उतावळी धरणावर कोरोना काळात मोठी गर्दी, हुल्लडबाजी
September 14, 2020
0